Baipan Bhaari Deva: Poster Out | बाईपण भारी देवा | दिग्दर्शक केदार शिंदेंचा नवीन सिनेमा | New Movie
2021-03-25
1
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये.